आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था-अहमदनगर
- आपण भरलेली रक्कम ही कुठल्याही सबबीवर परत मिळणार नाही.
- फी मध्ये आवश्यकता भासल्यास बदल करण्याचा अधिकार संस्थेकडे राखून ठेवण्यात आला आहे.
- एकदा फी भरल्यानंतर आपले सदस्यत्व (बायोडाटा)अमर्याद काळासाठी वेबसाईटवर राहील.
- बायोडाटा काढून टाकायचा असेल तर तसे संस्थेला कळवावे लागेल.
- ही फी फक्त वधूवर परिचय यासाठी आहे, ही फी म्हणजे संस्थेचे सभासदत्व नव्हे.
- संस्थेचे सभासद व्हायचे असेल तर संस्थेने साईटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा