आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था-अहमदनगर

  • मागासवर्गीयांसाठी व आदिवासींच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
  • मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्याचे वसतिगृह चालविणे.
  • मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यंना, खेळाडूंना गणवेश, वह्या, पुस्तके यांचे वाटप करणे.
  • शैक्षणिक, धार्मिक व अध्यत्मिक ग्रंथालय सुरु करणे व चालवणे.
  • महिला समउपदेशन केंद्र, बाल संगोपन केंद्र, निवासी बालसदन केंद्र, बालगृह, बालकाश्रम व नर्सिंग कॉलेज सुरु करणे व चालविणे.
  • ग्रामीण, झोपडपट्टी तसेच आदिवासी, डोंगरी या भांगामध्ये वास्तव्य करणाऱ्या गरीब व होतकरू महिलांना विविध सवलतींचा लाभ मिळून देणे.
  • तंत्रनिकेतन व महाविद्यालय सुरु करणे व चालविणे.
  • ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांना नोकरी विषयी मार्गदर्शन व मदत केंद्र सुरु करणे.
  • ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करून देणे तसेच धर्मकार्य हॉस्पिटल चालविणे.
  • सार्वजनिक आरोग्य जोपासण्याकरिता मोफत कार्यक्रम आयोजित करणे.
  • आरोग्य विषयक जनजागृती करणे.(उदा. टी. बी, पाण्यापासून होणारे रोग,एड्स, इ.)
  • अंध,अपंगांना कृत्रिम साहित्य पुरविणे.
  • आरोग्य अबाधित राहण्यासाठी योगासने, ध्यान साधना वर्ग चालविणे.
  • व्यसनमुक्तीचा प्रसार व प्रचार करणे.

आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर कमिटी


नाव पद
श्री.जगन्नाथ गोविंदा सावळे अध्यक्ष
श्री.रामनाथ भाऊ कचरे उपाध्यक्ष
श्री.निवृत्ती सोमा भांगरे खजिनदार
श्रीम.शर्मिला सुभाष देशमुख सहखजिनदार
श्री. सुरेश चंदर शेंगाळ सचिव
श्री.गंगाधर सोमा धोंगडे सहसचिव
श्री.शिवानंद हरी भांगरे कार्याध्यक्ष
श्री.संजय गणपत गंभिरे कायदेविषयक सल्लागार
श्री.रावजी पुनाजी भोजणे कायदेविषयक सल्लागार
श्री.किसान सखाराम सुकटे कायदेविषयक सल्लागार
श्री.भारत पुनाजी साबळे कायदेविषयक सल्लागार
श्री.हनुमंता नारायण सोनवणे विश्वस्त
श्री.एकनाथ गंगाधर घोडे विश्वस्त
सौ.सुनीता दामू शेळके विश्वस्त
श्री.दिनकर सहादू भांगरे विश्वस्त
श्री.भारमल विलास श्रावणा व्यवस्थापकीय सदस्य
श्री.संतोष पुनाजी नवले व्यवस्थापकीय सदस्य
श्री.भाऊराव लहानु डोळस व्यवस्थापकीय सदस्य
श्री.संतोष कोंडाजी भांगरे व्यवस्थापकीय सदस्य
सौ.विद्या शिवानंद भांगरे व्यवस्थापकीय सदस्य
श्री.संतोष रामनाथ कचरे व्यवस्थापकीय सदस्य